Last Updated: Monday, October 7, 2013, 13:52
www.24taas.com, झी मीडिया, जळगावजळगाव घरकुल घोटाळ्याप्रकऱणी आमदार सुरेश जैन यांचा जेलमधला मुक्काम वाढलाय. जैन यांनी वर्षभर कोणत्याही कोर्टात जामीनासाठी अर्ज करू नये असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत.
जैन यांचा तब्बल अकराव्यांदा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय. त्यामुळं आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये जळगावची स्थानीक राजकीय समीकरणांची जुळवाजुळव जैनांना जेलमधूनच करावी लागणार आहे, रणधुमाळी जैनांना अनुभवता येणार नाही. पाहता जैनांना न यांच्यासह इतर तीन आरोपींचाही जामीन नामंजूर करण्यात आलाय.
यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळालेला नाही... त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय... आता वर्षभर कुठल्याही कोर्टात अर्ज करू नये असे स्पष्ट निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत... तब्बल 11 वेळा जैन यांचा जामीन फेटाळण्यात आलाय. तर त्यांच्यासह तीन जणांचाही जामीन अर्ज फेटाळलाय...
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, October 7, 2013, 13:51