Last Updated: Monday, November 7, 2011, 06:59
झी २४ तास वेब टीम, अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यातल्या प्रवरानगरमध्ये मळीच्या टँकरनं पाच जणांना चिरडलंय. मृतांमध्ये तीन पुरूष एक महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

बाजारतळावर झोपलेले असताना विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा भरधाव टँकरनं या पाच जणांचा बळी घेतलाय.
First Published: Monday, November 7, 2011, 06:59