सुरेशदादा जैन यांना अटक - Marathi News 24taas.com

सुरेशदादा जैन यांना अटक

www.24taas.com, जळगाव
 
शिवसेनेचे आमदार सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव नगरपालिकेतील २९ कोटी ५९ लाख रुपयांच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणातील सहभागा प्रकरणी सुरेशदादा जैन यांना अटक करण्यात आली आहे. जळगाव पोलिसांनी काल मध्यरात्री धरणगाव येथे सापळा रचून जैन यांना अटक केली. सुरेशदादा जैन इंदोरला पळून जाण्याच्या तयारीत होते.
 
या प्रकरणी परिवहन राज्यमंत्री गुलाबराम देवकर यांनाही अटक होण्याची शक्यता आहे.
 
 
 
 
 
 
 

First Published: Sunday, March 11, 2012, 07:39


comments powered by Disqus