Last Updated: Sunday, January 29, 2012, 23:18
www.24taas.com,पुणे पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय. भाजपने पुण्यातील 42 उमेदवार जाहीर केलेत. मात्र ज्या जागांवर आरपीआयनं दावा सांगितला होता, त्यावरही भाजपनं उमेदवार जाहीर केलेत. परिणामी जागांचा फेरविचार झाला नाही तर महायुती तुटेल, असं आरपीआयनं स्पष्ट केलंय.
या बातमीवर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा.
First Published: Sunday, January 29, 2012, 23:18