मुंबई-पुणे महामार्गावर अपघात Accident on Mumbai-Pune Highway

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात
www.24taas.com, लोणावळा

लोणावळयाजवळील कार्ला गावामध्ये मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर ट्रक आणि कंटेनर दरम्यान झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. तर दोघे गंभीर जखमी झालेत.

आज सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणा-या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटलं.. हा ट्रक विरुद्ध देशाच्या लेनवरच्या कंटेनरवर आदळला. या अपघातामुळे या मार्गावरील दोन्ही बाजूकडील वहातूक सुमारे पाच तासाहून अधिक काळ ठप्प पडल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले.

जखमींना लोणावळयातील परमार हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आलंय.

First Published: Sunday, February 24, 2013, 22:12


comments powered by Disqus