नव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ, couple suicide in hinjewadi

नव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ

नव दाम्पत्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ
www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये हिंजवडी परिसरात एका नव विवाहित दाम्पत्याचा मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. मोहन चौधरी आणि त्यांची पत्नी नैनु चौधरी असं या नवविवाहित दाम्पत्याचं नाव आहे.

हिंजवडीमध्ये त्यांच्या राहत्या घरी मोहननं गळफास लावून आत्महत्या केली तर त्याच्याजवळ त्याची पत्नी मृत अवस्थेत आढळून आली. मोहन आणि नयना यांचं सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं.

आज सकाळी मोहनचा भाऊ त्याच्या घरी गेला असता त्याच्या हा प्रकार लक्षात आला. या प्रकरणाचा तपास हिंजवडी पोलीस करतायत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, July 24, 2013, 20:10


comments powered by Disqus