गुलबर्गाजवळ अपघात, महाराष्ट्रातील १६ भाविक ठार, GULBARGA ACCIDENT, 16 DEAD

गुलबर्गाजवळ अपघात, महाराष्ट्रातील १६ भाविक ठार

गुलबर्गाजवळ अपघात, महाराष्ट्रातील १६ भाविक ठार

www.24taas.com, झी मीडिया, गुलबर्गा

देवदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातलाय , अक्कलकोटहून कर्नाटकातील गुलबर्गाकडे जाणाऱ्या मिनी टेम्पोला कर्नाटक महामंडळाच्या बसने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात १६ जणांचा मृत्यू झाला तर तब्बल १३ जखमी झालेत.

जखमींना कर्नाटकातील गुलबर्गा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हा अपघात कर्नाटकातील गुलबार्ग्याजवळ आळंद येथे झालाय , हा अपघातग्रस्त टेम्पोत सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील तडवळ दहिटणे या गावाची आहेत


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, June 2, 2014, 17:18


comments powered by Disqus