Last Updated: Monday, November 25, 2013, 14:14
www.24taas.com, झी मीडिया, जेजुरीउरळीकांचन-जेजुरी रस्त्यावरील शिंदवणे घाटात भाविकांना घेऊन जाणार टेम्पो दरीत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात तीन भाविक ठार झाले आहे. या टेम्पोमध्ये ४० ते ५० भाविक प्रवास करीत होते.
हे सर्व भाविक आळंदीहून पंढरपूरला विठूरायाच्या दर्शनाला चालले असताना टेम्पो शिंदवणे घाटात आला असता चालकाचा टेम्पोवरील ताबा सुटला आणि टेम्पो दरीत कोसळला.
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात •
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Monday, November 25, 2013, 13:19