मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; २ ठार, Mumbai-pune express way accident 2 death

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; २ ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर अपघात; २ ठार
www.24taas.com, झी मीडिया, खंडाळा

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघातामुळे मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

IRB चा डांबरवाहू ट्रक कंटेनरला धडकल्यानं हा अपघात झाला. या अपघातानंतर IRB चे कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे. तसेच या अपघातामुळे कर्मचारी मिळाल्यास रास्ता रोको केल.


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात IRB चे २ कर्मचारी ठार झाल्याने इतर कर्मचाऱ्यांनी रास्ता रोको केला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्णपणे ठप्प झाला आहे.

First Published: Friday, May 3, 2013, 10:40


comments powered by Disqus