राज ठाकरे यांची पत्रकार परिषद , Raj thackeray press conferance

अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज

अजितदादा गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवा - राज
काय म्हटले राज ठाकरे

- अजितदादांनी गृहखातं घेऊन टगेगिरी दाखवावी - राज

- पोलीस कमिशनर जेवढे जबाबदार आहेत तेवढेच गृहमंत्री हे देखील आहेत- राज

- जर का आपल्याला काही कळत नाही तर ते खातं सोडावं, दुसरं कोणतं तरी खातं घ्यावं - राज

- बाहेरून येणारे मुसलमान येतात तरी कुठून? बिहार उत्तरप्रदेश इथूनच आले होते - राज

- पोलीस मार खात असताना कमिशनरांच्या बंदुकी जातात कुठे - राज

- अंगात आल्यासारखं फक्त इंदू मिल इंदू मिल असं करायचं बाकी बाबासाहेब यांची शिकवण विसरून जायची - राज

- बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर राजकारण करायचं फक्त बाकी काही नाही - राज

- उद्धव किंवा सामनात काय म्हणतो, यापेक्षा सर्वांनी अशावेळी एकत्र यायला हवे - राज

- आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिलाच पाहिजे - राज

- आबा पाटील यांना २६/११ च्या हल्ल्यानंतर गृहमंत्रीपद गमावून बसले होते, त्यांनाच पुन्हा का गृहमंत्रीपद का दिलं. - राज

- आर. आर. पाटील यांना गृहखातं साभांळता येत नाही - राज

- नव्या पोलीस कमिशनर यांना मी भेटायला जाणार आहे - राज

- पोलिस आयुक्तांनी बोध घेतला तसा गृहमंत्र्यांनी घ्यावा - राज ठाकरे

First Published: Thursday, August 23, 2012, 18:57


comments powered by Disqus