शरद पवारांना माणिकराव ठाकरेंचा टोला, Sharad Pawar vs ManikraoThackeray

माणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

माणिकराव ठाकरेंचा शरद पवारांना टोला
www.24taas.com झी मीडिया, पुणे

आगामी निवडणुकांच्या जागावाटप संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्यात झालेल्या बैठकीची माहिती नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलंय.

याबाबत काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांशी आपली चर्चा झाली असून राज्यातील काँग्रेसच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा करणार नसल्याचे शरद पवारांनी म्हटलं होतं. पवारांच्या या टीकेला माणिकरांवांनी उत्तर दिलंय.

शरद पवारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंना टोला लगावलाय होता. आपण राज्यातल्या काँग्रेस नेत्यांशी बोलत नाही असं पवारांनी म्हटलंय. राज्यात २६-२२ चा फॉर्म्युला ठरला असल्याची माहितीही पवार यांनी दिली.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Saturday, August 17, 2013, 10:08


comments powered by Disqus