केजरीवाल पवार काका-पुतण्यांना सामील- Y.P. सिंग , Y.P.Singh on Kejriwal

पवार काका-पुतण्यांना केजरीवाल सामील- Y.P.

पवार काका-पुतण्यांना केजरीवाल सामील- Y.P.
www.24taas.com, मुंबई

मुंबई : माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंग यांची पत्रकार परिषद |

३४८ एकर जमीन सुप्रिया सुळेंना विकली गेली | सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा केला अनादर |

जमिनीचा लिलाव करण्यात आला नाही | ३४८ एकर जमीन लवासाला कवडीमोल भावाने |

लवासामध्ये सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांचेही शेअर्स |

केजरीवाल यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध असलेले पुरावे हेतुपुरस्सर लपवून ठेवले |

इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्येकर्त अरविंद केजरीवाल यांच्यावर आरोप |

आरटी आय कार्यकर्ते वाय. पी. सिंग यांचा शरद पवार आणि केजरीवाल यांच्यावर आरोप......

लवासाप्रकरणी शरद पवारांवर आरोप..... लिलाव न करता लवासाला जमीन....

लवासा लेक सिटीमध्ये सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांचे शेअर्स - वायपी सिंग......

लवासा घोटाळा नारायण राणे दडपला

First Published: Thursday, October 18, 2012, 16:30


comments powered by Disqus