गुत्थी`आता `चुटकी` नावाने दुसऱ्या चॅनेलसोबत नांदणार

गुत्थी`सारखी `चुटकी` दुसऱ्या चॅनेलसोबत नांदणार

गुत्थी`सारखी `चुटकी` दुसऱ्या चॅनेलसोबत नांदणार

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

टीव्ही शो कॉमेडी नाईटस विद कपिलमधील गुत्थी आता दुसऱ्या चॅनेलवर चुटकी म्हणून दिसणार आहे. गुत्थी हे पात्र साकारणारा अभिनेता सुनील ग्रोवर आता चुटकी साकारतांना दिसेल.

सनील ग्रोवरने काही दिवसांपूर्वी कॉमेडी नाईटस विद कपिल हा शो सोडला आहे.

सुनील ग्रोवरच्या या नव्या शोच्या प्रोमोचं लवकरच लॉन्चिंग होणार आहे. चुटकीचा लूक उभेउभ गुत्थी सारखा असेल. एवढंच नाही तर चुटकी कपिलच्या शो आधी रात्री साठे आठ वाजताच दाखवला जाईल.

गुत्थी हे पात्र कलर्सचं कॉपीराईट असल्याचा दावा कलर्सने केला आहे. यानंतर कलर्स काय पावलं उचलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, January 14, 2014, 14:07


comments powered by Disqus