Last Updated: Friday, March 29, 2013, 15:59
www.24taas.com, मुंबईटीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगम्हणजे ‘जस्सी जैसी कोई नही’ मधील जस्सीने आपल्या अश्लिल एमएमएस विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. २३ सेकंदाचा हा व्हिडीओ एका स्मार्टफोनने चित्रीत करण्यात आला आहे. यात मोना सिंहसारखी दिसणारी एक महिला विवस्त्र होऊन वावरताना दिसत आहे.
‘क्या हुआ तेरा वादा’ या मालिकेत लीड रोलमध्ये असलेल्या मोनाने सांगितले की कथित रुपमध्ये एक अश्लिल एमएमएस मोठ्या प्रमाणात सर्कुलेट होत आहे. या संदर्भात योग्य ती पाऊले उचलून मी सायबर क्राइम ब्रान्चकडे तक्रार दाखल केली आहे. याची चौकशी सुरू आहे. आता मी एवढेच सांगू शकते की हा मॉर्फ्ड व्हिडिओ आहे.
व्हिडिओ क्लीपमध्ये दिसणारी महिला किचनमध्ये नग्नावस्थेत कॅमेऱ्यासमोर पोझ देत आहेत. असे वाटते की, ही क्लिप एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने तयार केले आहे. त्या महिलेने व्हिडिओ बनविण्यासाठी समोरच्या उत्तेजित केलेले दिसत आहे.
मोना सिंह हि टीव्हीच्या विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तीने ‘जस्सी जैसी कोई नही’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. थ्री इडियट्समध्येही तिने काम केले होते.
First Published: Friday, March 29, 2013, 15:59