अश्लिल एमएमएसविरोधात मोना सिंगची तक्रार

Last Updated: Friday, March 29, 2013, 15:59

टीव्हीची सुप्रसिद्ध अभिनेत्री मोना सिंगम्हणजे ‘जस्सी जैसी कोई नही’ मधील जस्सीने आपल्या अश्लिल एमएमएस विरोधात मुंबई पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. २३ सेकंदाचा हा व्हिडीओ एका स्मार्टफोनने चित्रीत करण्यात आला आहे. यात मोना सिंहसारखी दिसणारी एक महिला विवस्त्र होऊन वावरताना दिसत आहे.

मुलीवर अत्याचार, MMS क्लीप बाजारात प्रसारित

Last Updated: Saturday, September 15, 2012, 12:32

मुलींवर होणारे अत्याचार आणि त्याला बळी पडणाऱ्या मुली यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चाललली आहे. अशीच घटना नवी दिल्लीमध्येही घडली आहे.

शाळकरी मुलीचे एमएमएस बनवणारे जेरबंद

Last Updated: Saturday, December 17, 2011, 08:02

मुंबईत दोन मुलांना एका अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करुन एमएमएस बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. हे आरोपी एमएमएस दाखवून या मुलीला वर्षभर ब्लॅकमेल करत होते.

धंदा अश्लील MMSचा....

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 12:57

गेल्या किही वर्षात या अश्लील धंद्याने असंख्य मुलींच आयुष्य उध्दवस्त केलं आहे. MMS च्या आजवरच्या इतीहासावर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल, की या काळ्या धंद्याची वर्षाला कोटीच्या घरात उलाढाल असले .

निष्पाप कळी, अनैतिकतेची बळी

Last Updated: Wednesday, November 23, 2011, 11:36

मुंबईतल्या भोईवाडा कोर्टात या ४२ वर्षीय मदनलाल कुडीयाला त्याच्या प्रेयसीसह हजर करण्यात आलं होतं. कारण त्यांनी जो कारनामा केलाय, त्यामुळे एका अल्पवयीन मुलीचं आयुष्य वादळात सापडलंय. या दोघांनी त्या अल्पवयीन मुलीचं अश्लील छायाचित्र काढून ते सार्वजनिक केलंय.