Last Updated: Friday, November 18, 2011, 06:53
झी २४ तास वेब टीम

गेली अनेक वर्ष छोट्या दोस्तांच्या हदयावर अधिराज्या गाजवणाऱ्या मिकी माऊसचा आज वाढदिवस आहे. त्याला वाढदिवसामनिमित्त खुप खुप शुभेच्छा.मिकी माऊसच्या करामतींनी अनेक बाळगोपाळांना अक्षरश: वेडावून सोडले आहे. गेली अनेक वर्ष छोट्या दोस्तांच्या ह्रदयावर अधिराज्या गाजवणाऱ्या मिकी माऊसचा आज वाढदिवस आहे.
त्याला वाढदिवसामनिमित्त खुप खुप शुभेच्छा...त्याच्या करामती यापुढेही आपल्याला अशाच पाहायला मिळो हीच आपल्या साऱ्याची इच्छा असणार. मिकी माऊस म्हणजे लहानग्यांचा आवडीचा कार्टून. या कार्टूनने लहानग्यांच नव्हे तर मोठ्यांना देखील आपलंस केलं आहे, त्यामुळेच या आपल्या लाडक्या मिकीला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
First Published: Friday, November 18, 2011, 06:53