Last Updated: Wednesday, February 20, 2013, 18:36
www.24taas.com, पुणेअभिनेत्री प्राची मते हीचे काल कर्करोगाने निधन झाले. अगदी वयाच्या २३ व्या वर्षी निधन झाले. `चार दिवस सासूचे` आणि `अग्निहोत्र` या मराठी मालिकांमधून मराठी प्रेषकांसमोर आली होती. तिच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीत सगळ्यांनाच धक्का बसला आहे.
मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ‘झी २४ तास’कडून प्राचीला भावपूर्ण श्रद्धांजली. काल तिने या जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या २३व्या वर्षी प्राचीचे मंगळवारी पुण्यात बोनमॅरो कॅन्सरने निधन झाले.
‘झी २४ तास’कडून प्राचीला भावपूर्ण श्रद्धांजली. आपणही आपली श्रद्धांजली येथे देऊ शकता. खाली दिलेल्या रिकाम्या बॉक्समध्ये टाईप करा तुमच्या भावना... द्या प्राचीला श्रद्धांजली..
First Published: Wednesday, February 20, 2013, 18:24