वर्ल्डकप टी-२०: भारत-श्रीलंका आमने-सामनेICC World Twenty20 final: India vs Sri Lanka LIVE SCORE

वर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका

वर्ल्डकप टी-२०: भारत विरुद्ध श्रीलंका
www.24taas.com, झी मीडिया, मीरपूर (ढाका)

टीम इंडिया वर्ल्डकप टी-२० च्या फायनलमध्ये खेळायला सज्ज झालीय. आज मिरपूरमध्ये ही फायनल मॅच रंगणार आहे. मात्र पावसामुळं मॅच उशीरानं सुरू होणार आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 6, 2014, 18:06


comments powered by Disqus