Last Updated: Friday, March 22, 2013, 09:39
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अखेरची लढत दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर रंगतेय. या अखेरच्या लढतीत विजय साकारून कांगारुंना व्हॉईट वॉश देण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानावर उतरलीय... तर अनेक अडचणींमधून जात असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अखेरीच लढत जिंकून प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान आहे.