Last Updated: Friday, February 28, 2014, 13:32
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईशासकीय मध्यवर्ती मुद्रणालयात सरळसेवा भरती होणार आहे. एकूण ३५ रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.
मजदूर २३, पहारेकरी ११, शिपाई ४, माळी १, वखार भाई १ आदी पदे भरण्यात येणार आहेत. अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर माहिती मिळेल.
जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, February 28, 2014, 12:44