Last Updated: Thursday, June 27, 2013, 22:17
www.24taas.com, झी मीडिया,नवी मुंबईकुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्यावर नवी मुंबईजवळ तळोजा तुरुंगात हल्ला झाला असून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे. देवेंद्र जगताप उर्फ जे. डी. याने गोळी झाडली आहे. सालेम याच्या हाताला गोळी लागली असल्याची माहिती समोर येत आहे.
देवेंद्र जगताप हा संतोष शेट्टी गँगचा माणूस आहे. हल्लेखोर देवेंद्रने सालेवर चार राऊंड फायर केले आहे. यातील एक गोळी सालेम यांच्या हाताला गोळी लागली आहे.
First Published: Thursday, June 27, 2013, 22:17