mini bus accident in khumbarli

कुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार

कुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत. पुण्याहून चिपळूनला जात असताना या मिनी बसला अपघात झाला आणि बस १०० फूट खोल दरित कोसळली.

अधिक माहिती थोड्याच वेळात

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, November 18, 2013, 07:51


comments powered by Disqus