Last Updated: Saturday, April 5, 2014, 07:22
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...
दापोलीतील जालगाव, बुरोंडी भागात अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चांगलेच अडचणीत आलेत. दापोलीत बऱ्याच ठिकाणी आंब्याचं झालेलं नुकसान शेतकरी उघड्या डोळ्यांनी पाहत राहिले...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, April 4, 2014, 20:37