Last Updated: Wednesday, March 20, 2013, 12:02
www.24taas.com, खेडप्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. यातील मृतांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
मृतांची नावे 1. मिर्झा बेग - मुंबई
2. गुरूदत्त माने - अंधेरी
3. संतोष राठोड - पोलादपूर
4. फिलिंका फर्नांडिस - गोवा
5. मिथुन पेडणेकर - सावंतवाडी
6. रविंद्र सावंत - अंधेरी
7. वीरेंद्र यादव - दिवा
8. प्रकाश तळवटेकर - तरळा
9. प्रकाश पवार - गोवा
10. इस्तावेन फर्नांडिस - गोवा
11. सेविनवेती फर्नांडिस - सांताक्रुझ
12. बाप्टीस फर्नांडिस - विलेपार्ले
13. रामबहाद्दुर गुप्ता - ग्रॅण्टरोड
14. बाप्टीस फर्नांडिस - कणकवली
15. अफोदे डिसुझा - गोवा
16. शैलेंद्र हळदणकर - अकोला
17. पॅड्रीक मिंडिस - गोवा
First Published: Tuesday, March 19, 2013, 14:43