रत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे, Ratnagiri bus accident Injured person Name

रत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे

रत्नागिरी बस अपघातातील जखमींची नावे
www.24taas.com, खेड

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस जगबुडी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत. दरम्यान, पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं आहे. यातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत. जखमींना डेरवण रूग्णालय, खेड नगरपालिका रूग्णालय आणि कळबनी ग्रामीण रूग्णालय या तीन रूग्णालयात दाखल केले आहे. यातील १४ जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

जखमींची नावे

1. संताजी किरदत्त - सातारा

2. शिवराम गारूडी - गोवा

3. शिवराम धानगी - कणकवली

4. वशिष्ठ खोणी - नवी मुंबई

5. आलम शेख - वांद्रे

6. लालू रोहिदास - गोरापूर

7. मारिया कॉस्टन - रशिया

8. सारिका सरमळकर - नेरूळ

9. कामरूद्दीन शेख - वांद्रे

10. मैरूद्दीन मलिक - केरापूर

11. जयराम सरमळकर - नेरूळ

12. ऑल्विन फर्नांडिस - गोवा

13. मोरेश पडसेकर - गोवा

14. महेश मयेकर - रत्नागिरी

First Published: Tuesday, March 19, 2013, 17:44


comments powered by Disqus