Last Updated: Friday, November 22, 2013, 11:45
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्गसिंधुदुर्गमध्ये दोन एसटींची समोरासमोर धडक झाल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३५ जण जखमी झाले असून १० जणांची प्रकृती गंभीर आहे.
करुळ-वेंगुर्ला आणि मालवण-सोलापूर या दोन एसटींमध्ये हा अपघात झालाय. कणकवलीजवळच्या जानवलीजवळ हा अपघात घडला. जखमींना कणकवलीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
या अपघाताचं कारण अद्याप कळलेलं नाही...
सविस्तर बातमी लवकरच...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 22, 2013, 11:45