Last Updated: Saturday, February 8, 2014, 10:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईखेड-दापोली रस्त्यावर कुवे घाटात टेंपो दरीत कोसळलाय. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं टेंपो दरीत कोसळला. टेंपोमध्ये १४ कंत्राटी कामगार प्रवास करत होते. चौदापैकी ९ कामगार गंभीर जखमी आहेत. जखमींवर दापोलीतल्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरुयात.
सविस्तर बातमी लवकरच...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, February 8, 2014, 10:59