दहा हजार मतांच्या फरकानं ‘आम आदमी’चा विजय!, arvind kejriwal beats shila dixit

दहा हजार मतांच्या फरकानं ‘आम आदमी’चा विजय!

दहा हजार मतांच्या फरकानं ‘आम आदमी’चा विजय!
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली विधानसभा मतदार संघातून दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचा तब्बल १० हजार मतांच्या फरकानं पराभव केला. त्यानंतर केजरीवाल यांनी हा माझा नाही तर दिल्लीकरांचा विजय असल्याची प्रतिक्रिय़ा दिलीय.

अरविंद केजरीवालांनी जबरदस्त करिष्मा दाखवत दिल्लीतून काँग्रेसचा पुरता सफाया केलाय. दिल्लीत पहिल्यांदाच निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या ‘आम आदमी पक्षा’ने चमकदार कामगिरी केली आहे. आम आदमी पक्षानं काँग्रेस भाजपला धक्का देत अनेक जागांवर विजय मिळवत यश संपादन केलंय.


व्हिडिओ पाहा




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, December 8, 2013, 15:44


comments powered by Disqus