Last Updated: Monday, November 11, 2013, 08:37
www.24taas.com, रायपूरछत्तीसगढमध्ये १८ जागांसाठी मतदान होतंय. त्यापैकी १२ जागांच्या मतदानावर नक्षलवाद्यांचं सावट आहे.
मतदान सुरू होताच नक्षलवाद्यांनी दंतेवाडाजवळच्या कटेकल्याण केंद्र हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सीआरपीएफ जवानांवर गोळीबारही केला. मात्र जवानांनी नक्षलवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आणि मतदान केंद्र हायजॅक करण्याचा कट उधळला.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, November 11, 2013, 08:37