Last Updated: Monday, November 11, 2013, 08:59
मतदान सुरू होताच नक्षलवाद्यांनी दंतेवाडाजवळच्या कटेकल्याण केंद्र हायजॅक करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सीआरपीएफ जवानांवर गोळीबारही केला. नक्षलवादी कारवायांना चोख प्रत्युत्तर जरी मिळत असलं, तरी नक्षलवादी कारवायांचा छत्तीसगढच्या मतदानावर परिणाम होईल का?
First Published: Monday, November 11, 2013, 08:59