Last Updated: Friday, December 20, 2013, 23:31
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतल्या कॅम्पा कोला वासियांसाठी एक आशेचा किरण निर्माण झालाय.या प्रकरणाचे फेरनिरिक्षण करून FSI नियमित करण्याबाबत विचार करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान परिषदेत केली.
यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि रहिवाशांची एकत्र बैठक बोलावून तोडगा काढण्याबाबत विचार करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. कॅम्पा कोलाबाबत आतापर्यंत ताठर भूमिका घेणा-या मुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या या घोषणेचं विरोधी पक्षांनी स्वागत केलंय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.पाहा व्हिडिओ
First Published: Friday, December 20, 2013, 23:31