Last Updated: Saturday, March 1, 2014, 15:59
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईकल्याण डोंबिवली महापालिकेकडून आस्थापनेवरील वैद्यकीय संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेन भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून २१ मार्च १०१४ रोजी सायंकाळी ५.३० पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
सदर जाहिरात कल्याण डोंबिवली महापालिका वेबसाईट www.kdmc.gov.in वर उपलब्ध आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, March 1, 2014, 15:59