लता मंगेशकर यांनी गायलेलं मुघल-ए-आझम चित्रपटातलं हे प्रसिद्ध गाणं...
अभिनेत्री सायरा बानो आणि जॉय मुखर्जी यांनी अभिनय केलेल्या शागिर्द चित्रपटातलं हे गाणं... गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायलेलं...
ब्लफमास्टर चित्रपटातलं शम्मी कपूर यांच्यावर चित्रीत झालेलं आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं गोविंदा आला रे... आला... हे गाणं.
खुद्दार सिनेमातलं अमिताभ बच्चन आणि परवीन बॉबी यांच्यावर चित्रीत झालेलं... किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं `मच गया शोर सारखी नगरी रे...` हे गाणं...name="allowFullScreen" value="true">
मोहम्मद रफी यांनी गायलेलं कोहिनूर चित्रपटातलं, `मधुबन में राधिका नाचे रे...` हे गाणं दिलीप कुमार यांच्यावर चित्रीत झालं.
`अमर प्रेम` चित्रपटातलं `बडा नटखट...` हे गाणं अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्यावर चित्रीत झालंय आणि लता मंगेशकर यांनी ते गायलंय.
`गीत गाता चल` चित्रपटातलं सचिन आणि सारिकावर चित्रित झालेलं `शाम तेरी बंसी बजाए...` हे गाणं... आरती मुखर्जी आणि जसपाल सिंग यांनी गायलेलं आहे.
एक राधा... एक मीरा.. दोनो नें शाम को चाहा...अंतर क्या दोनो कि चाह में बोलो...एक प्रेम दिवानी, एक दरस दिवानी...लता मंगेशकर यांनी गायलेलं आणि मंदाकिनी यांच्यावर चित्रीत झालेलं, `राम ते गंगा मैली` या चित्रपटातलं हे गीत...
`यशोमती मैय्यासे बोले नंदलाला...` मन्नाडे आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं... छोट्या पद्मिनी कोल्हापूरेवर चित्रीत झालेलं... `सत्यम शिवम सुंदरम` चित्रपटातलं हे गाणं....
`हम साथ साथ है`सिनेमातलं अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं `मैय्या यशोदा, ये तेरा कन्हैय्या...` हे गीत...
आशा भोसले आणि उदित नारायण यांनी गायलेलं `लगान` चित्रपटातलं `राधा कैसे न जले...` हे प्रसिद्ध गाणं...
`किसना` चित्रपटातलं `वो किसना है...` हे गाणं विवेक ओबेरॉय आणि इशा शरवानी यांच्यावर चित्रीत झालंय. तर सुखविंदर सिंग आणि आयेशा दरबार यांनी ते गायलंय.
`जोधा-अकबर` चित्रपटातलं बेला शेंडेनं गायलेलं `मन मोहना...` हे गाणं अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनवर चित्रित झालंय.
जगातील काही डेंजर विमानतळ
वाचाळ नेत्यांची बडबड गीते...
कमी बजेटमधले टॉप स्मार्टफोन्स
जगातील सर्वात सुंदर टॉप १० ठिकाणं
सिनेमा आणि भारतीय राजकारण
`स्टार`पण गेल्यानंतर धरली राजकारणाची `वाट`
भारतातील टॉप १० भीतीदायक ठिकाणं
लोकसभा निवडणुकीचे स्टारडम
या सेलिब्रेटींनी दिला मोदींना पाठिंबा!
जगभरात अशी साजरी होते होळी...
टीम इंडियासाठी परफेक्ट कोच का आहे राहुल द्रविड?
`गुगल`मधील चर्चित भारतीय महिला (२०१४)