मायकल जॅक्सन
पॉप संगिताचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखला गेलेला मायकल जॅक्सन... फोर्ब्सनं प्रकाशित केल्यानुसार, २०१३ साली १६० दशलक्ष यूएसडी डॉलर्सची कमाई करून सर्वात जास्त कमाई करणारा म्युझिशिअन ठरला.
एल्व्हिस प्रेसली
एल्व्हिस प्रेसली... फोर्बनुसार, ५५ दशलक्ष यूएस डॉलरची कमाई करून हा दुसऱ्या नंबरचा सगळ्यात श्रीमंत म्युझिशिअन ठरला...
बॉब मार्ले
बॉब मार्ले... फोर्ब्सन प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, २०१३ साली बॉबची संपत्ती १८ दशलक्ष यूएस डॉलर्सनं वाढली.... तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
जॉन लेनन
द फ्रंटमॅन ऑफ द बिटल्स म्हणून ओळखला गेलेला जॉन लेनन याचा या यादीत चौथा क्रमांक आहे. २०१३ साली त्याची संपत्ती होती १२ दशलक्ष यूएस डॉलर..
जेनी रिवेरा
मॅक्सीकन अमेरिकन लॅटीन गायिका... जेनी रिवेरा... या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे... तीची २०१३ साली संपत्ती होती ७ दशलक्ष यूएस डॉलर...
/marathi/slideshow/सर्वात-जास्त-कमावणारे-दिवंगत-म्युझिशिअन्स_283.html/18