अजित पवारांचा शाब्दिक मार मंत्र्यांना

Last Updated: Monday, March 12, 2012, 23:52

प्रशासनावर वचक असलेल्या अजितदादांचा शाब्दिक मार आज चक्क मंत्रिमहोदयांनाही खावा लागला. राज्य सरकारकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकांना रोख रक्कम आणि पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.