काबूल येथील आत्मघाती हल्ल्याचा कट उधळला

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 07:42

अफगाणीस्तानची राजधानी काबूल येथे आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळून लावण्यात यश आले आहे. आत्मघातकी पथकातील १६ जणांना काबूल येथे अटक करण्यात आली. त्यामुळे संभाव्य होणारा धोका टळला आहे.

दिवाना सलीम शाहीन

Last Updated: Thursday, November 10, 2011, 13:52

सलीम शाहीनचं नाव तुम्ही ऐकलं असण्याची शक्यता तशी अत्यल्पच. सलीम शाहीन हे म्हटलं तर एका वेड्या पीराचं नाव आहे. म्हणजे शब्दाश: तो पीर नाही. पण आधी सोविएत रशियाचं आक्रमण आणि त्यानंतर तालिबानचा वरवंटा फिरलेल्या अफगाणीस्तानात अनेक वर्षे सिनेमा निर्मिती करणं म्हणजे शहाणपणाचं लक्षण आहे का ?