गँगस्टर अबू सालेमवर तुरुंगात हल्ला

Last Updated: Thursday, June 27, 2013, 22:17

कुख्यात गँगस्टर अबू सालेम याच्यावर नवी मुंबईजवळ तळोजा तुरुंगात हल्ला झाला असून त्याच्यावर गोळी झाडण्यात आली आहे.

अबु सालेमवरील सर्व गुन्हे मागे ?

Last Updated: Thursday, January 19, 2012, 08:44

कुख्यात डॉन अबु सालेमविरुद्ध सुरु असलेले सर्व खटले बंद करावेत, अशी विनंती याचिका सालेमच्या वकिलांनी टाडा कोर्टात दाखल केली आहे. मंगळवारी पोर्तुगालच्या सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयाचा संदर्भ देत ही याचिका करण्यात आली आहे.