आ.अमिन पटेलांची EVM मशिनशी छेडखानी?

Last Updated: Friday, February 17, 2012, 21:08

मुंबईत भायखळ्यातल्या ई वॉर्डमध्ये काल रात्री काँग्रेस आमदार अमिन पटेल यांनी जबरदस्तीने घुसून EVM मशिनशी छेडखानी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. रात्रीच्या वेळी आमदार अमिन पटेल वॉर्ड ऑफिसमध्ये शिरले.