नांदा सौख्य भरे...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 03:47

मराठी सिनेसृष्टीतलं सध्याचं चर्चेत असलेलं कपल म्हणजे आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर. अनेक दिवस सोबत असलेलं हे जोडपं मंगळवारी लग्नगाठीत अडकलं. मुंबईत वरळीमध्ये हा लग्नसोहळा पार पडला.