आमिर झाला बाबा....

Last Updated: Tuesday, December 6, 2011, 18:38

अभिनेता आमीर खान आणि दिग्दर्शिका-निर्माती किरण राव यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. १ डिसेंबरला त्यांना मुलगा झाला. आयव्हीएफ सरोगेट मदरच्या माध्यमातून त्यांना हा पुत्ररत्नाचा लाभ झाला.