Last Updated: Wednesday, March 21, 2012, 15:04
आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज सीबीआयमार्फत पाचवी अटक करण्यात आली आहे. कन्हैय्यालाल गिडवाणींना यांना आर्थर रोड जेल बाहेरून सीबीआयने अटक केली आहे. याआधी सीबीआयला लाच देण्याच्या प्रयत्नाखाली अटक झाली होती.
Last Updated: Saturday, December 24, 2011, 12:12
मुंबईतील ‘आदर्श’ घोटाळ्याप्रकरणी 'कॅग'ने (भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी) राज्य शासनावर ‘आदर्श’ ताशेरे ओढले आहेत. त्याचबरोबर माजी लष्करप्रमुख दीपक कुमार आणि विज या दोघांवरही 'कॅग'ने ताशेरे ओढले आहेत.
आणखी >>