उपमुख्यमंत्र्यांची पत्नी फिजाला विष देऊन मारलं?

Last Updated: Saturday, September 8, 2012, 20:13

हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री चांद मोहम्‍मद ऊर्फ चंद्रमोहन यांची माजी पत्नी अनुराधा बाली ऊर्फ फिजा यांच्या शरीरात कीटकनाशक आणि दारु आढळून आली आहे.