बिग बीसोबत काम करणार उषा जाधव

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 19:28

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव, आता अमिताभसोबत भूतनाथ रिटर्न्स चित्रपटात दिसणार आहे. भूतनाथ रिटर्न्स हा चित्रपट भूतनाथ चित्रपटाचा सिक्वेल आहे. यात अमिताभची भूतनाथची ही भूमिका कायम असणार आहे. मात्र इतर सर्व पात्र बदलली आहेत.

मराठमोळी उषा जाधव झळकणार ‘वोग’ फॅशन मॅगझिनवर!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 17:11

मराठी कलाकारांनी सिनेमांतून जग पादाक्रांत करायला सुरुवात केलीये. या माध्यमातून आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीमाध्यमांसमोर आपले अनेक कलाकार येतायेत. अशीच अभिमानी स्थिती असताना त्यात आणखी एक गौरवास्पद गोष्ट ठरलीये ती अभिनेत्री उषा जाधवच्या रुपानं...