एकविरा ट्रस्टचा वाद चव्हाट्यावर!

Last Updated: Sunday, August 19, 2012, 09:11

लाखो भाविकांची कुलस्वामीनी असलेल्या पुणे जिल्ह्यातल्या कार्ला येथील एकविरा देवस्थान ट्रस्टमधील वाद पेटलाय. या वादाचे रुपांतर शनिवारी हाणामारीत झालं.

एकविरा देवीच्या मंदिरात चोरीचा प्रयत्न

Last Updated: Friday, December 30, 2011, 20:13

एकविरा देवीच्या मंदिरात चोरांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न फसला आहे. त्यामुळे या चोरांनी चिडून पोलिसांवरच दगडफेक केली, त्यामुळे पुन्हा एकदा मंदिरांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे, त्यातच पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न देखील पुढे आला आहे.