Last Updated: Friday, March 22, 2013, 08:07
पैसा, धन आज सगळ्याच माणसांची प्रथम गरज बनली आहे. भरपूर पैसा मिळवण्यासाठी काही माणसे बरीच मेहनत करतात... पण हवा तेवढा पैसा त्यांना त्याच्यातून मिळत नाही, तर काही जणांना चांगले मानधन असून देखील त्यांच्या हातात काहीच शिल्लक राहत नाही.