`किम` `पोरी` `किम`!

Last Updated: Monday, July 1, 2013, 18:40

परदेशी रिऍलिटी शोमधून स्टार बनलेल्या किम कारदाशियाँ आणि तिच्या बॉयफ्रेंडच्या पोरीची पहिली झलक मिळवण्यासाठी जगभरातल्या माध्यमांमध्ये स्पर्धा रंगली होती. मात्र या बाळाच्या फोटोसाठी २० लाख डॉलर्स देऊन एका नियतकालिकाने बाजी मारली आहे.