तुषार कपूरचा ‘टायगर’ जोक!

Last Updated: Saturday, July 28, 2012, 13:55

‘क्या सुपरकूल है हम...’ म्हणणारा लाजरा-बुजरा तुषार कपूर आता खरोखरच सुपरकूल झालेला दिसतोय. त्याचा टायगर जोक आता अनेकांच्या तोंडी खेळताना दिसतोय.

'सुपरकूल' चावट धमाल

Last Updated: Friday, July 27, 2012, 22:25

आज रिलीज झालेल्या क्या सुपरकूल है हम या सिनेमात कॉमेडीचा जबरदस्त तडका आहे. सिनेमात धमाल, मस्ती आणि टाइमपास मटेरियलची रेलचेल आहे. ए सर्टिफिकेट घेऊन रिलीज झालेल्या या सिनेमाने सेंसॉर बोर्डाची झोपच उडवली होती.