Last Updated: Wednesday, April 16, 2014, 21:39
नरेंद्र मोदी यांनी काम कमी आणि मार्केटिंग जास्त केलं, नरेंद्र मोदी यांनी मार्केटिंगवर दहा हजार कोटी रूपये खर्च केले, असा आरोप तुमच्यावर होतोय, या विषयी काय सांगाल?, असा प्रश्न मोदींनी एएनआयने विचारला.
Last Updated: Thursday, January 30, 2014, 14:59
दिल्लीतील ओखला मतदारसंघाचे आमदार आसिफ मोहम्मद खान यांनी गुरूवारी केजरीवाल यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ घातला. केजरीवाल हा एक खोटारडा रेडियो असल्याचंही आसिफ यांनी म्हटलंय.
Last Updated: Thursday, November 7, 2013, 12:00
मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड भारताची सृष्टी राणा हिला मिळालेला मुकुट हा खोटा असल्याचं कळतंय. २०१३ची मिस एशिया पॅसिफिक वर्ल्ड बनण्याचा मान भारताच्या सृष्टी राणाला मिळाला. नुकतीच तिनं ही स्पर्धा जिंकलीय. मात्र मुकुट खोटा असल्यानं आता नव्या वादाला तोंड फुटेल.
Last Updated: Monday, June 3, 2013, 09:30
केवळ महिला सांगते म्हणून पोलिसांनी तिच्या तालावर नाचायचे. आपले कर्तव्य आणि जबाबदारी खुंटीला टांगून कोणाच्याही विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून टाकायचा अशी प्रथाच पडत चालली आहे,
Last Updated: Thursday, March 14, 2013, 13:07
फेसबुक आणि ट्विटरसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर महिला साफ-साफ खोटं बोलतात, आपल्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी मोठ्या करून सांगतात... असा निष्कर्ष नुकताच एका सर्व्हेतून काढण्यात आलाय.
Last Updated: Thursday, December 27, 2012, 14:55
‘साहेब तुमचे स्वप्न पूर्ण होणार, टी-२० सामन्यामध्ये बॉम्बब्लास्ट होणार’ असा मॅसेज शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या खासगी सचिवांना - मिलिंद नार्वेकरांना - धाडणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी बीडमधून अटक केलीय.
Last Updated: Saturday, October 13, 2012, 13:30
`स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच...` हे वाक्य उचारणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या आवाजाची ध्वनीमुद्रिका मिळाली असल्याची काही दिवसापूर्वी स्पष्ट करण्यात आलं होतं.
Last Updated: Tuesday, July 31, 2012, 15:15
राहुल गांधी यांच्यावर २०१० मध्ये एका मुलीचे अपहरण आणि बलात्कार यासारखे गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आले होते. समाजवादी पक्षाच्या माजी आमदाराने सर्वोच्च न्यायालयात खळबळजनक खुलासा केला आहे.
Last Updated: Wednesday, July 4, 2012, 19:02
मुंबईत अंधेरीतल्या इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बच्या फवेनं काही काळ खळबळ उडाली होती.. इन्फिनिटी मॉलजवळ बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्यानं काही काळ घबराट उडाली होती.
आणखी >>