नालासोपाऱ्यात गांजा विकणाऱ्यांस अटक

Last Updated: Saturday, March 3, 2012, 20:36

नालासोपाऱ्यातल्या संतोष भुवन परिसरातील एका ढाब्यात बुधवारी अमली पदार्थांची विक्री करण्यास आलेल्या दोन जणांना नालासोपारा पोलिसांनी सापळा रचून अटक केली.