१५ मिनिटे चाला, तणावमुक्त राहा

Last Updated: Friday, December 30, 2011, 08:52

किमान दररोज १५ मिनिटे जोरात चाललात तर चॉकलेट खाण्याची सवय अर्ध्यावर आणू शकता. नव्या संशोधनानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. चालण्याच्या सवयीमुळे आपण तणावपूर्ण जीवन जगू शकतो.